Virat Kohli Converted In Kishore Kumar's Bungalow in One8 Commune Restaurant  esakal
क्रीडा

VIDEO | Virat Kohli : कोहलीने किशोरदांच्या बंगल्याचे रूपांतर केले सुंदर रेस्टराँट

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Kishore Kumar's Bungalow : विराट कोहलीने दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बंगल्याचे रूपांतर एका सुंदर रेस्टराँमध्ये रूपांतरित केले आहे. याबाबतचा व्हिडिओ विराट कोहलीने यूट्यूब चॅनलवर देखील शेअर केला आहे. विशेष म्हणजे हे रेस्टराँ हे दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या जुन्या बंगल्यांत उभारण्यात आले आहे.

विराट कोहली हा भारतातील एक स्पोर्ट्स आयकॉन आहे. याचबरोबर तो अनेक व्यवसाय देखील करतो. त्याने अनेक व्यवसायात आपली गुंतवणूक केली आहे. यात 'One8 Commune' या जबरदस्त रेस्टराँ चेनमध्ये देखील त्याने गुंतवणूक केली आहे. याच चेनचे एक आऊटलेट हे मुंबईत उघडण्यात आले आहे.

विराट कोहलीने जुहूच्या या रेस्टराँ बाबत आपल्या यूट्यूब व्हिडिओत माहिती दिली आहे. या व्हिडिओत मनिष पॉल गेस्ट म्हणून रेस्टराँमध्ये येतो.

हा गौरी कुंज हा बंगला किशोर कुमार यांचा आहे. किशोर कुमार यांच्याबद्दल विराटला नितांत आदर आहे. या व्हिडिओत देखील तो त्याने गौरी कुंजमध्ये रेस्टराँ का सुरू केलं आणि या मागची कल्पना काय आहे याबाबत सांगितले. विराट कोहली म्हणाला की, 'हा स्वर्गवासी किशोर कुमार यांचा बंगला आहे. हा बंगला आमच्या संकल्पनेशी अगदी जुळून गेला.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT