Virat Kohali 
क्रीडा

Virat Kohali : जग गाजवणाऱ्या कोहलीला दहावीला किती मार्क्स होते ठाऊक आहे? गणितात तर...

Sandip Kapde

टीम इंडीयाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रिकेट विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या १५ वर्षात त्याने आंतराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. इथपर्यंत पोहचायला त्याने खूप मेहनत केली आहे.

विराटला क्रिकेट खेळण्याची आवड इतकी वाढली की त्याने १२वी नंतर पुढे शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आणि आपले लक्ष खेळावर केंद्रित केले.

कोहली सध्या आयपीएलच्या आगामी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, विराट कोहलीने एका मोहिमेअंतर्गत दहावीच्या वर्गाची मार्कशीट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने आज (गुरूवार) कू अकाऊंटवरून त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. "तुमच्या मार्कशीटमध्ये कमीत कमी जोडणाऱ्या गोष्टी तुमच्या चारित्र्याला कशा प्रकारे जोडतात हे मजेदार आहे", असे कॅप्शन विराटने मार्कशीटच्या फोटोसोबत दिले आहे.

विराट कोहली २००४ मध्ये पश्चिम विहारमधील सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये १० वीचे शिक्षण घेत होता. विराट कोहलीला १० वीत हिंदीत ७५, गणितात ५१ गुण, इंग्रजीत ८३ गुण, इंट्रोडक्टरीमध्ये I T मध्ये ५८ गुण, विज्ञानात ५५ गुण, सामाजिक शास्त्रात ८१ गुण मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT