ind vs sl rahul dravid not travel with team india  
क्रीडा

Team India: राहुल द्रविडची सुट्टी, वर्ल्ड कपनंतर 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा कोच?

Kiran Mahanavar

Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या क्रिकेट वर्ल्ड कप खेळण्यात व्यस्त आहे. वर्ल्ड कपनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. आता या मालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

अहवालानुसार, या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्ही. व्ही. एस.लक्ष्मण यांच्याकडे टीम इंडिया'च्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात येऊ शकते. राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ या वर्ल्ड कपपर्यंत आहे

वर्ल्ड कप संपल्यानंतर राहुल द्रविडचा करारही संपुष्टात येणार आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर आठवडाभरात टी-20 मालिका सुरू होईल, त्यामुळे या मालिकेपूर्वी नवीन प्रशिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे लक्ष्मणला टी-20 मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी मिळू शकते.

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाशी टी- २० मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. नवख्या खेळाडूंनी संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका

  • पहिला T20 – 23 नोव्हेंबर – विशाखापट्टणम

  • दुसरा T20 - 26 नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम

  • तिसरा T20 - 28 नोव्हेंबर - गुवाहाटी

  • चौथा T20 - 01 डिसेंबर - नागपूर

  • पाचवा T20 - 03 डिसेंबर - हैदराबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT