WI won the toss and choose to field in 2nd ODI against India 
क्रीडा

INDvsWI : शिवम दुबेऐवजी आज संघात खेळणार 'हा' वेगवान गोलंदाज

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदविसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली सलग चौथ्यांदा नाणेफेकीत पराभूत झाला. विंडीजने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू शिवम दुबेच्याऐवजी संघात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघात आता एक फिरकीपटू, तीन वेगवान गोलंदाज, रविंद्र जडेजा आणि केदार जाधव अशी गोलंदाजीची ताकद आहे. 

शार्दुलच्या निवडीवर बोलताना कोहली म्हणाला, "सामन्यात नंतर दव येणार याची आम्हाला कल्पना आहे आणि म्हणूनच आम्ही आणखी एक वेगवान गोलंदाज खेळवत आहोत.''

विंडीजनेही त्यांच्या विजयी संघात दोन बदल केले आहेत. सुनील आम्रीसच्याऐवजी त्यांनी एव्हिन लुईसला संघात स्थान दिले आहे तर खॅरी पेरेला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT