Novak Djokovic Won Wimbledon Title sakal
क्रीडा

जोकोविचने विम्बल्डन जिंकून फेडररला टाकले मागे; आता नदाल रडारवर

जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत रॉजर फेडररला टाकेल मागे

Kiran Mahanavar

Novak Djokovic Won Wimbledon Title: विम्बल्डन ओपनचा अंतिम सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस यांच्यात खेळला गेला. जोकोविचने 4-6, 6-3, 6-4, 7-6 सेटने निक किर्गिओस हरवून विम्बल्डन जेतेपदावर नाव कोरले. हे त्याचे 21वे ग्रँडस्लॅम ठरले आहे.

पहिला सेट 6-4 असा जिंकून किर्गिओसने सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने शानदार पुनरागमन करत 6-3 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, पण जोकोविचने तो सेट 6-4 ने जिंकला.

आपली पहिलीच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी खेळत असेलेल्या किर्गिओसने जोकोविचला चांगलीच टक्कर दिली. किर्गिओसला या सामन्याच्या सेटमध्ये हरवले आहे. जोकोविच जिंकून चॅम्पियन बनला आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच विक्रमी 32 वे ग्रँडस्लॅम फायनल खेळला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 21व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर जोकोविचने जिंकूण सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकले आहे.

2017 मध्ये अऐकापॉल्को येथे जोकोविच आणि किर्गिऑस प्रथमच आमनेसामने आले होते, त्याच किर्गिऑसने तब्बल 25 बिनतोड सर्व्हिस करून विजय मिळवला होता. त्यानंतर इंडियान वेल्स येथे 14 बिनतोड सर्व्हिस करून किर्गिऑसने जोकोविचला बेजार केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

मध्यरात्री Epstein Files केल्या जारी; १२०० पीडित मुली, ३५०० फाइल्स, हजारो फोटो, DVD आणि कागदपत्रं

Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT