avinash sable sakal
क्रीडा

बीडच्या तरुणाची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत तो 11 व्या स्थानावर

Kiran Mahanavar

Avinash Sable : बीडच्या गावखेड्यातील धाव पट्टू अविनाश साबळेची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (World Athletics Championships 2022) पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत तो 11 व्या स्थानावर राहिला. अविनाशने हे शर्यत 8:31.75 वेळेत पूर्ण केली.

सुवर्णपदक सूफीन अलने 8.25.13, रौप्यपदक गिरमाने 8.26.01, कांस्यपदक किप्रुटोने 8.27.92 जिंकले आहे. साबळे 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळेस अविनाश 13 व्या स्थानावर होता. त्याने जूनमध्ये डायमंड लीगमध्ये 8.12:48 वेळेसह विक्रम केला.

अविनाशच्या आधी मुरली श्रीशंकरच्या हाती लांब उडीत निराशाच लागली. श्रीशंकरने अंतिम फेरीत लांब उडीत 7 वे स्थान पटकावले. त्याने अंतिम फेरीत 7.96 मीटर उडी मारली. मुरली त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीशंकर हा पहिला भारतीय ठरला. आता संपूर्ण देशाची आशा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रावर आहे. नीरजने गेल्या महिन्यात स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT