World Cup 2023 Award Winners List Esakal
क्रीडा

World Cup 2023 Award Winners List : 'गोल्डन बॅट' ते प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, 12 पैकी 6 पुरस्कार भारताच्या झोळीत

विश्‍वकप 2023 : 'गोल्डन बॅट' ते प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, 12 पैकी 6 पुरस्कार भारताच्या झोळीत

Kiran Mahanavar

World Cup 2023 Award Winners List :

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये शानदार खेळला, पण एक वाईट दिवस आणि 140 कोटी चाहत्यांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

अंतिम सामन्यात नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला केवळ 240 धावा करता आल्या. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने या धावसंख्येचा सहज पाठलाग केला.

ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 गडी राखून जिंकून सहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या पराभवानंतर सर्वांचीच निराशा झाली, मात्र संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 12 पैकी 6 पुरस्कार जिंकले. भारताने गोल्डन बॅट आणि बॉलसह प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही जिंकला.

वर्ल्ड कप 2023 पुरस्कार विजेत्यांची यादी -

-प्लेअर ऑफ द टूर्नामेंट : विराट कोहली (765 धावा आणि एक विकेट)

-प्लेअर ऑफ द मॅच (फायनल) : ट्रॅव्हिस हेड (137 धावा)

- स्पर्धेतील सर्वाधिक धावा (गोल्डन बॅट) : विराट कोहली (11 सामन्यात 765 धावा)

- स्पर्धेतील सर्वाधिक शतके : क्विंटन डी कॉक (चार शतके)

- स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या : ग्लेन मॅक्सवेल (201* अफगाणिस्तानविरुद्ध)

- स्पर्धेतील सर्वोच्च स्ट्राइक रेट: ग्लेन मॅक्सवेल

- स्पर्धेतील सर्वाधिक अर्धशतके : विराट कोहली (सहा अर्धशतके)

- स्पर्धेतील सर्वाधिक विकेट (गोल्डन बॉल) : मोहम्मद शमी (24 विकेट)

- स्पर्धेतील सर्वाधिक षटकार : रोहित शर्मा (31 षटकार)

- स्पर्धेतील सर्वाधिक झेल : डॅरिल मिशेल (11 झेल)

-टूर्नामेंटमध्ये यष्टिरक्षकाद्वारे सर्वाधिक विकेट घेणारा : क्विंटन डी कॉक (20)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT