Travis Head World Cup 2023  sakal
क्रीडा

Travis Head World Cup 2023 : अनुभवी ट्रेव्हीस हेडचे ऑस्ट्रेलियन संघात आगमन

ट्रेव्हीस हेड दुखापतीमधून बरा झाला असून त्याचे ऑस्ट्रेलियन संघात आगमन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पहिल्या दोन लढतींत पराभूत झाल्यानंतर श्रीलंका व पाकिस्तान या दोन संघांना पराभूत करून भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात झोकात पुनरागमन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघासाठी आनंदाची बातमी आहे. ट्रेव्हीस हेड दुखापतीमधून बरा झाला असून त्याचे ऑस्ट्रेलियन संघात आगमन झाले आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या मालिकेदरम्यान हेडच्या हाताला दुखापत झाली होती. आता ऑस्ट्रेलियन संघाचा पुढील सामना नेदरलँड्‌स संघाशी बुधवारी होणार आहे, पण या लढतीतही हेड खेळणार नाही. कारण अद्याप तो पूर्णपणे बरा झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या उपचारासाठी आले, नातेवाईकांसोबत नाश्त्याला गेले; एकाच कुटुंबातल्या ८ जणांचा मृत्यू

"बापाने 30-40 हजार भरलेत, लाज वाटत नाही का ?" संकर्षणने सांगितला आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

Kannad Crime : ​'बाबाने आईला मारलं...' चिमुकल्यांचा आक्रोश; कन्नड तालुक्यातील कळंकी घाटात पतीने आवळला पत्नीचा गळा

Vedic Horoscope : उद्या धनोदय योग! 'या' 2 राशींसाठी लाभदायक; कष्टाला मिळणार भाग्याची जोड, करिअरमध्ये बढती, धंद्यात मोठा फायदा

Latest Marathi News Live Update : काळा तलाव परिसरात व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT