क्रिकेट  sakal
क्रीडा

Cricket World Cup: वर्ल्डकप पात्रता क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेचा विंडीजवर विजय

त्यामुळे वेस्ट इंडीजचे भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या आशांना धक्का बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हरारे : विश्वकरंडकासारख्या स्पर्धांत धक्कादायक निकालाचा लौकिक असणाऱ्या झिम्बाब्वेने एकदिवसीय विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत माजी विजेत्या वेस्ट इंडीजला ३५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे वेस्ट इंडीजचे भारतात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या आशांना धक्का बसला आहे.

झिम्बाब्वेत सुरू असलेल्या या पात्रता स्पर्धेतून दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यातून श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना संधी असेल, असे समजले जात आहे; परंतु झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यामुळे स्पर्धेत रंगत वाढली आहे. विंडीजला आता सुपर सिक्समध्ये कामगिरी उंचावावी लागणार आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे ४९.५ षटकांत २६८ धावा केल्या. विंडीजचा डाव ४४.४ षटकांत २३३ धावांत संपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT