क्रीडा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

राहीने अंतिम फेरी येईपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला गुणांची बरोबरी करण्याची संधी दिली नाही

सुयोग घाटगे

कोल्हापूर : विश्वचषक (world cup final) नेमबाजी स्पर्धेमध्ये (shooting) राही सरनोबतने (rahi sarnobat) विक्रमी गुणांसह सुवर्णपदक (win gold medal) पटकावले. पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या राहीने अंतिम फेरी येईपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला गुणांची बरोबरी करण्याची संधी दिली नाही. ओसीजेक, क्रोएशिया येथे सुरु असणाऱ्या २०२१ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आज खास ठरली. (world shooting competition rahi sarnobat won gold medal)

२५ मीटर स्पोर्ट्स पिस्टल प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व (India) करणाऱ्या राही सरनोबताने उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीमध्ये घेतलेली आघाडी कायम राखत अखेरच्या १० व्या फेरीपर्यंत राहीने आपला दबदबा कायम राखला. अंतिम सामन्यात राहीने ३९ गुणांसह सुवर्ण तर ३१ गुणांसह फ्रांसची स्पर्धक (France) रौप्य व २८ गुणांसह रशियाला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील या विक्रमी विजयामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलम्पिक स्पर्धेतील पदकाच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT