Smriti Mandhana and harmanpreet kaur 
क्रीडा

WPL Acution 2023: कर्णधार अन् उपकर्णधारावर पैशांचा पाऊस! २ मिनिटांत झाल्या करोडपती

Kiran Mahanavar

Women's Premier League 2023 Auction: भारतासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या महिला टी 20 लीग वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आज मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात जगभरातील 409 महिला क्रिकेटपटू आपले नशीब आजमावून पाहणार आहेत.

WPL 2023 लिलावाची सुरूवातच स्मृती मानधनाने झाली. स्मृतीचे नाव घेताच मुंबई इंडियन्सने हात वर केला. यानंतर आरसीबीने लिलावात उडी घेत स्मृतीची बोली क्षणार्धात 2 कोटीच्या पुढे नेली अखेर आरसीबीने स्मृतीला 3.40 कोटी रूपयाला खरेदी केले.

मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र आरसीबीने बाजी मारली होती. अखेर मुंबईला स्मृती नाही तर हरमनप्रीत कौर मात्र मिळाली. त्यांनी हरमनप्रीतवर 1.8 कोटी रूपयांची बोली लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT