Team India Twitter
क्रीडा

WTC Final : टीम इंडियाने मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियातील खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. टीम इंडियातील खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मैदानात उतरले आहेत. टॉसनंतर भारतीय संघातील खेळाडू ज्यावेळी राष्ट्रगीतासाठी उभे राहिले त्यावेळी संघातील सर्व खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरा 'फ्लाइंग सिख' मिल्खा सिंग यांचे चंदीगड येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या रुपात भारताने महान खेळाडू गमावला. (WTC Final Indian Team Pays Tribute to Milkha Singh Players Wear Black Armbands)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, बीसीसीआय सचिव जय शहा या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सोशल मीडियावरुन दिग्गज खेळाडूला आदरांजली वाहिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT