wwe star great khali fight with toll plaza workers video viral sakal
क्रीडा

ग्रेट खलीने टोलवाल्याला दिली WWE ची फाईट, भररस्त्यात मारमारीवरून होतीय टीका

कर्मचाऱ्याने ओळखपत्र मागितले म्हणुन खलीने त्याला कानाखाली मारली....

Kiran Mahanavar

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चॅम्पियन द ग्रेट खली म्हणजेच दलीप सिंग राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो टोल प्लाझा कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसला. कर्मचाऱ्याने दावा आहे की त्याने खलीकडे ओळखपत्र मागितले, त्यानंतर खलीने त्याला कानाखाली मारली. (wwe star great khali fight with toll plaza workers video viral)

ग्रेट खली जालंधरहून कर्नालला जात असतानाची ही घटना फिल्लोरजवळील टोल प्लाझाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. खलीने सांगितले की, एक कर्मचारी जबरदस्तीने कारमध्ये फोटो काढण्यासाठी घुसत होता. याला फोटो काढण्यासाठी नकार दिल्याने वाद झाला. यानंतर बाकीचे कर्मचारी आले आणि त्यांनी गाडीला घेराव घातला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

द ग्रेट खलीने निवडणूक लढवली नसली तरी तो भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे की, त्याने खलीकडून फक्त ओळखपत्र मागितले. अशा प्रकारावर खलीने त्याला थप्पड मारली. व्हिडिओमध्ये कर्मचारी खलीला माकड म्हणत असल्याचे ऐकू येते. रागाच्या भरात सर्व कर्मचारी खलीला जाऊ देत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT