WWE  
क्रीडा

'नाटू नाटू' गाण्यावर जबरदस्त थिरकले WWE सुपरस्टार्स, पाहा व्हायरल व्हिडिओ...

Sandip Kapde

हैदराबादमध्ये गेल्या आठवड्यात  वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ड्र्यू मॅकइन्टायर, जिंदर महल, सामी झेन आणि केविन ओवेन्ससारखे सुपरस्टार रेसलर रिंगमध्ये लढले. WWE रिंगमध्ये आपल्या आवडत्या कुस्तीपटूंना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी जबरदस्त गर्दी केली होती.

यावेळी रेसलरनी आरआरआर या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यावर डान्स केला. यामुळे चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला. रेसलरच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

WWE पाहताना भारतीय चाहत्यांसाठी खूप रोमांचक होते. या मेगा इव्हेंटमध्ये अॅक्शन, ड्रामा, अॅक्रोबॅटिक्स आणि जबरदस्त डान्स होता. रेसलिंग करण्याबरोबर WWE स्पर्धकांनी डान्सचा देखील  आनंद घेतला. स्पर्धकांनी नाटू नाटू गाण्यावर ठेका धरल्यानंतर चाहते देखील थिरकले. यामुळे मोठा जल्लोष झाला होता.

रिंगमध्ये ड्र्यू मॅकइन्टायर, जिंदर महल, सामी झेन आणि केविन ओवेन्स सारख्या सुपरस्टार्सना नाचताना पाहणे हे प्रेक्षकांसाठी एक दुर्मिळ आणि आनंददायी दृश्य होते. कुस्तीपटूंचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT