eye care sakal
लाइफस्टाइल

Eye Care: दररोज दोन मिनिटे करा हे छोटंसं काम, डोळ्यांना मिळेल आराम

डोळे निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी काय करायचे आणि काय नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

जग किती सुंदर आहे ते डोळ्यांशिवाय पाहता येत नाही. डोळे हे आपल्या 5 महत्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे, म्हणून त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. डोळे निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी काय करायचे आणि काय नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

इंटरनेट आणि नंतर स्मार्टफोन्स आल्यानंतर, लोक आपला जास्तीत जास्त वेळ यामध्ये घालवत आहेत, ज्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो.त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याकडे थोडे लक्ष दिले आणि दररोज फक्त दोन मिनिटे दिली तर डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.

केवळ नंबर वाढल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात असे नाही तर डोळ्यांचा आकारही अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो. आपले डोळे अतिशय कोमल, सुंदर आणि देवाची देणगी आहेत. सतत फोन, टीव्ही, कॉम्प्युटर स्क्रीनवर लक्ष केंद्रित करू नका. आपल्या डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण काही काम केले पाहिजे.

1. वेळ मिळेल तेव्हा दूरच्या गोष्टी, निसर्ग बघा. बाल्कनी-खिडकीतून किंवा बाहेर जाऊन निसर्ग पहा.

2. दिवसातून दोन-तीन वेळा कुठेही हिरवळ दिसली तरी नक्की पहा.

3. जर बहुतेक वेळ स्क्रीनसमोर घालवला असेल, तर दर 20 मिनिटांनी किमान खिडकीच्या बाहेरील हिरवळ पहा.

4. डोळ्यांवर पाणी शिंपडत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT