Ajay Atul Home esakal
लाइफस्टाइल

Ajay Atul Home : शिरूरमध्ये लहानपण घालवलं आज शाहरुख, सलमानपेक्षा काही कमी नाही अजय-अतुलचं घर, पहा आलिशान फोटो

लोकप्रिय संगीतकार आणि भाऊ अजय आणि अतुल गोगावले यांना कोण ओळखत नाही.

धनश्री भावसार-बगाडे

Brother's Day Special Story : लोकप्रिय संगीतकार आणि भाऊ अजय आणि अतुल गोगावले यांना कोण ओळखत नाही. हिंदी आणि मराठी दोन्हीही सिनेसृष्टीला आपल्या संगीताने या भावांच्या जोडगोळीने वेड लावलं आहे. त्यांच्या विषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा असते.

Ajay Atul Home

आपलं घर खास असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आणि असंच आपल्या स्वप्नातल्या घराला अजय-अतुलने सत्यात उतरवलं आहे. त्यांच्या या आलिशान घराला पाहण्यासाठी शाहरुख, सलमानच्या घरा प्रमाणे यांच्या घराच्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Ajay Atul Home

प्रत्येकच जण आपलं स्वप्नातलं घर सत्यात उतरवण्यासाठी सतत झटत असतो, प्रयत्न करत असतो. त्याला ही कलाकार मंडळीही अपवाद नसतात. आपला आवडता कलाकार राहतो कसा, घर कसं आहे, घरात काय काय आहे हे जाणून घेण्यात चाहत्यांना फार रस असतो.

Ajay Atul Home

तसे बऱ्याच हिंदी, मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या घरांचे फोटो अनेकदा समोर येतात. पण अजय-अतुलच्या घराच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांची भरपूर पसंती आणि दाद मिळवली आहे. पुण्याच्या या मध्यम वर्गिय भावांनी मोठ्या प्रयत्नांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केलं आहे.

Ajay Atul Home

या दोघं भावांनी पुण्यातील बाणेरमध्ये आपले हे आलिशान घर उभारले आहे. तीन बेडरूम, लिव्हींग एरीया, किचन तसंच एक साउंड स्टुडिओही त्यांनी बनवून घेतला आहे.

Ajay Atul Home

घराचे इंटेरीयर अगदी खास पद्धतीने करण्यात आले आहे. इंटेरियर डिझायनर संदिप खाटपे यांनी अजय-अतुलच्या घराचे इंटेरियर डिझायनिंग केले आहे.

Ajay Atul Home

घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. त्यामुळे कोणाचंही लक्ष सहज वेधून घेईल असंच हे घर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT