लाइफस्टाइल

तुमच्या पार्टनरबाबत तुम्हाला मत्सर वाटतो? 'अशी' बदला वाईट सवय

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या काळामध्ये जिथे लोक आपली लाईफस्टाईलमध्ये पॉझिटिव्ह बदल करताना दिसत आहे तेच काही निगेटिव्ह बदल असेही आहेत जे हळूच लोकांच्या आयुष्यात प्रवेश करतात. जसे की, लोक अॅडवान्स झाल्यावर लोभ, मत्सर, न्यूनगंड सारख्या निगेटिव्ह इमोशन्स सोबत जगत आहेत. या इमोशन्ससोबत डिल करणे तेव्हा खूप अवघड होते जेव्हा तुमचा पार्टनरमध्येच या भावना असतात. विशेषत: मत्सर या भावनेसोबत पार्टनरसह राहणे अवघड होते. तुम्हाला जर कोणत्याही कारणामुळे आपल्या पार्टनरबाबत मत्सर वाटत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर या भावनेपासून सुटका मिळवायला हवी.

मत्सरची भावना निर्माण होण्याचे कारण ओळखा

सर्वात आधी तुम्हाला मत्सर निर्माण होण्याचे कारण ओळखायला हवे. म्हणजेच तुम्हाला आपल्या पार्टनरबाबत मत्सर का वाटतोय? असे कोणते कारण आहे ज्यामुळे तुमच्या पार्टनरच्या यशाचा तुम्हाला मत्सर वाटतो आहे? हे ओळखायला हवे.

lover couple

पार्टनरच्या चांगल्या गोष्टी बघा

असेही होऊ शकते की तुमचा पार्टनर आपल्या यशामुळे वारंवार तुमच्यावर धाक दाखवत असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरबाबत मत्सर वाटत असेल. तुम्ही जर अशा स्थितीमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत बोलून मन मोकळे करा.

couple

विश्वास ठेवा

कोणत्याही नात्याचा आधार विश्वास असतो. जर तुम्ही दोघांना एकमेकांचा विश्वास जिंकण्यामध्ये यशस्वी होत असाल तर तुमच्यामध्ये मत्सरला जागा नाही राहणार. तुम्ही पार्टनरला छोटी-मोठी सर्व काही सांगा ज्यामुळे त्याला तुमच्यावर विश्वास होईल. जिथे विश्वास असतो तिथे मत्सर टिकू शकत नाही.

Love Couple
पार्टनरचे कौतुक करा

पार्टनरटे कौतुक म्हणजे त्याचे यश किंवा कोणतेही टास्क पूर्ण केल्याबद्दल त्याला शुभेच्छा देऊन त्याला मोटिव्हेट करा. असे केल्याने तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी देखील येईल आणि तुमच्या पार्टनरच्या यशाबाबत तुम्हाला चांगली भावना जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT