Fashion 
लाइफस्टाइल

फॅशन टशन : ‘फॅनी पॅक’सोबत दिसा कूल!

माधुरी सरवणकर

फॅशनेबल राहण्यासाठी नेहमीच आपल्या लुकसोबत विविध प्रयोग केले पाहिजे. आता मुला-मुलींच्या ॲक्‍सेसरीजमध्ये ‘फॅनी पॅक’ हा बॅगमधील प्रकार ॲड झाला आहे. याला वेस्ट बॅग, बेल्ट बॅग किंवा हिप बॅग असेही म्हणतात. बाहेर जाताना अनेकदा आपल्याला वॉलेट किंवा इतर स्टफ कॅरी करावं लागतं. त्या वेळी ही बॅग अत्यंत फायदेशीर ठरते. सध्या हा ट्रेन्ड रणवीर सिंगपासून शिल्पा शेट्टीपर्यंत सर्वजण फॉलो करत आहेत. प्रियांकाचा हबी, म्हणजे निक जोन्सचा या बॅगसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. ही बॅग सध्या स्टाइल स्टेटमेंट बनली आहे. बी-टाऊनमधील कलाकारांचा एअरपोर्ट लूक या ॲक्‍सेसरीज शिवाय पूर्ण होत नाही बरं का! 

ही फॅशन १९९० मध्येदेखील होती. या बॅगमुळे तुमचा लूक अधिकच कूल दिसतो. संपूर्ण बी-टाऊन या बॅगच्या अक्षरशः प्रेमातच पडलं आहे. कोणत्याही कपड्यावर ती भारी दिसते. ही बॅग वापरण्याचे विविध प्रकार तुम्हाला माहीत आहेत का? तुम्ही ती खांद्यावरून किंवा कंबरेतही वापरू शकता. दोन्ही प्रकारे वापरल्यास झकास दिसाल. कॉलेजमध्ये हवा करायची असल्यास शॉर्ट आणि टी-शर्टवर ही बॅग घालून बघाच! 

तुमचा फोन, वॉलेट किंवा किरकोळ वस्तू यामध्ये राहू शकतात. ही बॅग ऑनलाइन, मॉल किंवा जवळच्या दुकानात उपलब्ध आहेत. तिची किंमतदेखील जास्त नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT