nail cutting
nail cutting sakal
लाइफस्टाइल

Astro Tips: कोणत्या दिवशी हाताची नखे कापणे ठरू शकत तुमच्या करता शुभ...

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips for Nail Cutting: आपण आपले शरीर स्वच्छ ठेवणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. उत्तम आरोग्यासाठी नेहमीच आपलं शरीर स्वच्छ असणं गरजेचं आहे. 

तुम्हाला माहिती का की,आपल्या बोटांच्या नखांमधूनही बरीच घाण ही आपल्या शरीरात जात असते. त्यामुळे सतत तज्ञांकडून नखे कापून स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नखे कोणत्या वेळाला आणि कोणत्या दिवशी कापावे बहुतेक लोक याच संभ्रमात राहतात. अनेक लोक तर आपल्या सुट्टीच्या दिवशी नखे कापण्यास अधिक प्राधान्य देतात. तुम्हाला प्रत्येका हे माहिती असणे गरजेचे आहे की

कोणत्या दिवशी नखे कापणे योग्य आहे ? योग्य दिवशी नखे कापण्याचा फायदा आहे की तोटा या सगळ्या गोष्टीची माहिती सविस्तर आज पण या लेखात पाहणार आहोत.

1) सोमवार - शरीराचा संबंध हा थेट मनाशी असतो. त्याइशरीराची हालचाल ही आपल्या मनावरच चालत असते सोमवार हा मनाच्या शांती साठी शुभ दिवस  मानला जातो. अशा स्थितीत सोमवारी जर कोणी नखे कापली तर त्याला त्याच्या आक्रमक असलेल्या स्वभावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

2) मंगळवार- अनेकजण मंगळवारी नखे कापणे हे टाळतात. मात्र, तुम्हाला एक गोष्ट  माहिती का?

नखे दिवशी नखे कापल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही घेतलेल्याकर्जाबाबतची जगजाहीर चर्चाही टाळली जाते.

3) बुधवार- या दिवशी नखे कापल्याने धनप्राप्तीची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीने बुधवारी नखे कापली तर बुद्धिमत्तेद्वारे नोकरीमध्ये धन प्राप्त होते.

4) गुरुवार- गुरु हा आध्यात्मिक ग्रह म्हणून ओळखला जातो. हे तुम्हाला उपासना आणि अध्यात्माकडे प्रेरित करते. या दिवशी कोणी नखे कापल्यास सत्त्वगुणांची वाढ होते.

5) शुक्रवार- शुक्र ग्रहाचा संबंध प्रेम आणि कलेशी आहे. शुक्रवारी नखे कापल्याने जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो.

6) शनिवार- शनिवारी लोक नखे कापत नाहीत, मात्र या दिवशी नखे कापणे टाळावे. यामुळे मन कमकुवत होते आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

7) रविवार- रविवारी असल्याने लोक नखे कापतात. दरम्यान या दिवशी नखे चावणे टाळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT