Astro Tips  google
लाइफस्टाइल

Astro Tips : देवघरात दिवा लावण्याच्या ‘या’ टीप्स वाचाच; नाहीतर याल अडचणीत !

दिव्याच्या प्रकाशाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील अंधार नाहीसा होतो. शास्त्रानुसार ज्या घरात दिवे लावले जातात.

Pooja Karande-Kadam

पुणे : हिंदू धर्मात दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानले जाते. घरी लावला जाणारा दिवा म्हणजे अग्नीदेवतेचे छोटे स्वरूप मानले जाते. जे घरात सकारात्मक उर्जा निर्माण करता. त्यामूळे सर्वच घरांमध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो. पण, शास्त्रानूसार दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. (Astro Tips : Rules of worship Deepak lighting in house)

दिव्याच्या प्रकाशाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील अंधार नाहीसा होतो. शास्त्रानुसार ज्या घरात दिवे लावले जातात. त्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो. तूम्हालाही दिवा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर हा लेख नक्की वाचा.

दिवा लावण्याचे योग्य नियम.

तुटलेला दिवा कधीही पूजेत वापरू नये.

तुपाच्या दिव्यात पांढरी कापसाची वात आणि तेलेच्या दिव्यात लाल वात लावावी.

पूजा सुरू असताना दिवा विझू नये, याकडे लक्ष ठेवा.

पूजेसाठी नेहमी स्वच्छ दिवा वापरावा. दिवा मातीचा असेल तर प्रत्येकवेळी नवीन दिवा वापरावा.

नेहमी देवाच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा तर उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा.

दिवा लावताना नेहमी पुढील मंत्राचा जप करावा.

'दीपो ज्योति परंब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:। दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते।।शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय दीपकाय नमोस्तुते।।'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT