Horrible Bosses sakal
लाइफस्टाइल

Horrible Bosses : 'या' राशीचे बॉस असतात खूप भयानक

चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या?

सकाळ डिजिटल टीम

Horrible Bosses : अनेक लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी असते त्यामुळे ते चांगले बॉस बनू शकतात पण काही बॉसचं वागणं इतकं विचित्र असतं की असे बॉस भयानक बॉस म्हणून ओळखतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीचे लोक भयानक बॉस असतात. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या?

कुंभ राशी

या राशीचे लोक खूप चांगले लीडर असतात. त्यांच्याकडे टीमला पुढे नेण्यासाठी खूप इनोवेटीव कल्पना असतात पण जेव्हा माणूसकीची गोष्ट येते तिथे ते मागे पडतात. कुंभ राशीचे बॉस सोबतच्या लोकांशी माणूसकीने वागत नाही. ते अनेकदा त्यांच्या टीममधल्या लोकांशी चांगले रिलेशन बिल्ड करू शकत नाही. त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त काम महत्त्वाचं असतं.

सिंह राशी

सिंह राशीचे लोक खूप वाईट बॉस असतात. कारण ते कधीही तडजोड करत नाही. याशिवाय कोणी टीका केली तर ती टीका स्वीकारुही शकत नाहीत. त्यांच्याशी सर्वसाधारण बोलणेही टीम मेंबरला कठीण जातं. त्यामुळे टीम मेंबरला त्यांच्यासोबत काम करायला आवडत नाही.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचे लोक खूप चांगले सहकारी असतात पण बॉस म्हणून ते खूप भयानक असतात. त्यांच्या निगेटिव्ह अटीट्युडसाठी ते विशेष ओळखले जातात. जरी ते एखादे छोटे कामही करत असतील तरी त्यांनी किती कठोर मेहनत घेतली, असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय ते कधीही पारदर्शक नसतात. त्यामुळे त्यांच्या टीमला कधीही आवडत नाही.

मीन राशी

मीन राशीचे बॉस हे खूप चांगले लीडर असतात. पण सर्व त्यांच्या आवडीवर अवलंबून असते. जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते त्या गोष्टीत रस घेत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्या टिमच्या मेहनतीवर पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT