astrology sakal
लाइफस्टाइल

Astrology: या पाच राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही

या पाच राशी कोणत्या? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

आज प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येते. पैशामुळे माणसाने आपले जगणे अधिक सुसह्य केलेयं. त्यामुळे माणून नेहमी पैसा कमावण्यासाठी धडपडत असतो. आज आम्ही तुम्हाला अशा पाच राशींविषयी सांगणार आहोत जे सतत पैसा कमवत असतात. पण त्यांच्याकडून तितक्याच जलद गतीने पैसा खर्चही होतो.

हो, म्हणजेच त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. चला तर जाणून घेऊया त्या पाच राशी कोणत्या आहेत.

मेष - मेष राशीचे लोक आपल्या कतृत्वाच्या जोरावर आयुष्यात खूप संपत्ती मिळवतात. ते प्रचंड मेहनती असतात पण तितकेच ते जास्त खर्चिकही असतात. त्यांना विनाकारण पैसा नको त्या ठिकाणी खर्च करायची सवय असते.

वृषभ - वृषभ राशीचे लोक पैसा कमावण्याच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना सहज आयुष्यात यश, संपत्ती , पैसा मिळतो. मात्र अनेकदा त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.

सिंह - ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचे लोक धन कमाईच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. या राशीच्या महिलांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खूप आवड असते. या राशीच्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते. पण त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांना पैसाही अपूरा वाटायला लागतो.

वृश्चिक - या राशीच्या लोकांच्या हातात अनेक राजयोग असतात, त्यामुळे हातात घेतलेले प्रत्येक काम ते पूर्णत्वास नेतात. त्यांच्या कडे कधीच पैशाची कमतरता नसते. पण ते खूप खर्चिक असतात. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.

कर्क - कर्क राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते. त्यामुळे त्यांच्याकडे सतत पैसा येत असतो. मात्र त्यांच्या खर्चिक स्वभावामुळे त्यांच्या कडे पैसा टिकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT