Food Eating Tips esakal
लाइफस्टाइल

Food Eating Tips: रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका नाहीतर...

तुम्ही रिक्याम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो

साक्षी राऊत

Health Care Tips: अनेकदा आपल्याला भूक लागली असते. अशा वेळी आपण रिकाम्या पोटी वाटेल ते खातो. मात्र रिकाम्या पोटी काहीही खाणे धोकादायक ठरू शकते याची कल्पना तुम्हाला आहे काय? काही वेळा ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं. तेव्हा जाणून घेऊया ते पदार्थ कोणते.

हे पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नका

  • सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो खाणं टाळा. त्यामुळे पोटाचे विकार आणि गॅस होण्याची दाट शक्यता आहे.

  • रताळेसुद्धा सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.

  • मसालेदार अन्न - मसालेदार अन्न कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण मसालेदार अन्नामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाऊ नये.

  • कोल्ड ड्रिंक - सकाळची सुरूवात कधीही थंड पेय किंवा थंड पाण्याने करू नये. असे केल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

  • दूध आणि केळी - दूध आणि केळी रिकाम्या पोटी खाऊ नये. त्यामुळे तुम्हाला अपचन, गॅस आणि अॅसिडीटीची समस्या होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT