Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : आता नॉर्मल ब्रासोबतही घालता येतील बॅकलेस ड्रेस, ट्राय करा या टिप्स

बॅकलेस ड्रेसमध्ये कस्टम बॅकलेस किंवा लो बॅक ब्रा घातली जाते. पण या ब्रा सामान्यतः महाग असतात. म्हणून या टिप्स ट्राय करा.

सकाळ डिजिटल टीम

Backless Dress With Normal Bra : बॅकलेस घालताना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो ब्रा चा. अशा बॅकलेस ड्रेसमध्ये कस्टम बॅकलेस किंवा लो बॅक ब्रा घातली जाते. पण या ब्रा सामान्यतः महाग असतात. बहुतांश मुलींना ते खरेदी करणं कठीण असतं. आणि घेतलीच तर आवश्यक तेवढा सपोर्ट मिळेलच याची खात्री नाही. अशावेळी नॉर्मल ब्रा सोबत बॅकलेस ड्रेस घालता आला तर बरे असं वाटतं.

Fashion Tips

ब्रा स्ट्रॅप कन्व्हर्टर

बँडच्या मध्ये १० सेंटीमीटर खाली खेचण्यासाठी एक ब्रा कंव्हर्टर वापरा. हे तुमच्या ब्रा क्लोजरशी जोडला जातो. शिवाय हा तुम्हाला बँड लपवण्यास मदत करतो. त्यामुळे बॅकलेस आऊटफीट घालणं सोपं जातं.

Fashion Tips

क्लियर बॅक ब्रा

बॅक ब्रा एक सामान्य ब्रा असते. फक्त याच्या पट्ट्या आणि बँडचा हिस्सा ट्रांस्परंट असतो. याच्या पट्ट्यापण बारीक असल्याने बँकलेसमध्ये कंफरटेबल असतं.

Fashion Tips

क्लियर ब्रा बँड रिप्लेसमेंट

क्लियर ब्रा बँड रिप्लेसमेंट हे तुमच्या नॉर्मल ब्राला बदलून टाकतं. म्हणजे हे अगदी स्पष्ट बॅक ब्रा सारखी दिसते. यासाठी रिप्लेसमेंट शोल्डर स्ट्रॅप्स पण मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT