Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : जान्हवी कपूर सारखे ग्लॉसी लिप्स अन् रोझी चिक्स हवेत? जाणून घ्या तिच्या मेकअप टिप्स

जान्हवी कपूरचे वेगवेगळे मेकअप लुक्स सर्वांनाच कायम आकर्षित करतात. जाणून घेऊ तिच्या मेकअपचा राज

सकाळ डिजिटल टीम

Janhvi Kapoor Make Up Tips : चमचमत्या डिस्को आइज पासून ते अगदी ९० च्या दशकापर्यंतचा सुंदर मेकअप करण्यात जान्हवी प्रसिध्द आहे. तुच्या मेकअप लुकचं कायमच कौतुक केलं जातं.

Janhvi Kapoor

तिचा नुकताच ग्लॅम मेकअप लुक समोर आला आहे. टिंटेड आयशॅडो आणि ड्रॅमेटिक काजळ लावून तिचा आयमेकअप पाँइंटेड होता. ग्लॉसी लिप शेड आणि लाइट फेस बेसने मेकअप सिंपल ठेवला होता. चीक बोन्सवर लाइट ब्लश लावून डोळ्यांच्या कडा हायलाइट केल्या होत्या. या सिंपल मेकअप लुक मध्ये ती फारच सुंदर दिसत होती.

Janhvi Kapoor

जान्हवीच्या बहुतेक मेकअपमध्ये तिचा भर हा डोळ्यांवर सर्वाधिक दिसतो. लिप्स्टिकचा रंग आणि आयशॅडोचा रंग यात सिंक्रोनायझेशन ठेवलेला दिसतो. चीक बोन्स आणि डोळ्यांच्या कडा हायलाइट करत जान्हवी लक्ष वेधून घेते. सादगी मे ही खुबसुरती असंच काहीसं तिच्या मेकअप लुककडे बघून वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT