Beauty Tips Sugar scrub  
लाइफस्टाइल

Beauty Tips : पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी; साखरेचे स्क्रब आजच ट्राय करा

घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी अनेकजणी धडपडतात मात्र प्रत्येकीला यश मिळतेच असे नाही.

सकाळ डिजिटल टीम

घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी अनेकजणी धडपडतात मात्र प्रत्येकीला यश मिळतेच असे नाही.

Beauty Tips : सुंदर दिसायला प्रत्येकालाच आवडत.पण, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ कोणाकडेही नसतो. घरच्या घरी पार्लरसारखा ग्लो मिळवण्यासाठी अनेकजणी धडपडतात मात्र प्रत्येकीला त्यात यश येईलच असे नाही. सणासुदीच्या दिवसात तर गृहिणींना चेहऱ्यावर पाणी मारायलाही वेळ नसतो. यासाठीच घरच्या घरी बनवता येणाऱ्या साखरेच्या स्क्रबचा उपयोग करून ग्लो कसा मिळवायचा हे पाहुयात.. (Beauty Tips Sugar scrub)

साखर आणि ओट्स

एक चमचा ओट्स आणि एक चमचा साखर मिसळा. या पेस्टमध्ये काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

साखर आणि लिंबू

यासाठी लिंबाच्या रसामध्ये साखर आणि थोडे मध घाला. या गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा. आता त्वचेला हलके घासून स्वच्छ पाण्याने धुवा.

साखर आणि टोमॅटो

टोमॅटो अर्धा कापून त्यावर एक चमचा साखर पसरवा. हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. यानंतर पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

दही, मध साखर

हा स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे दह्यात 1 चमचा मध घाला. त्यात 1 चमचा ऑलिव्ह तेल आणि 1 चमचा साखर घाला आणि मसाज करा. 10-15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT