Broccoli Paratha:  Sakal
लाइफस्टाइल

Broccoli Paratha: सकाळच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Broccoli Paratha: सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक खावे वाटत असेल तर ब्रोकोली पराठा खाऊ शकता.

Puja Bonkile

Broccoli Paratha: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वंच महिलांना पडतो. सकाळी नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खाणे आरोग्यदायी असते. यामुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते. तुम्ही पोहे,उपमा, इडली आणि पराठे खाऊन बोर झाला असाल तर ब्रोकोली पराठा खाऊ शकता. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. हा पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

ब्रोकोली पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रोकोली

पनीर

कोथिंबीर

मीठ

गव्हाचे पीठ

मीरची

लसूण

काळे मीरं

ब्रोकोली

ब्रोकोली पराठा बनवण्याची कृती

सर्वात आधी ब्रोकोली गरम पाण्याने धुवावी. नंतर बारिक तुकडे करावे. मिक्सरच्या भाड्यांत ब्रोकोली, पनीर, हिरवी मिरची, पनीर, कोथिंबीर टाकून बारिक करावे. नंतर हे सारण गव्हाच्या पीठा मिक्स करावे. चांगले पीठ मळून घ्यावे. नंतर छोटे गोळे करून गोलाकार पराठे करावे. नंतर तव्यावर दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यावे. टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT