Coconut Milk Benefits  esakal
लाइफस्टाइल

Coconut Milk Benefits : नारळाच्या दुधाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

नारळाचे दूध रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित करायला मदत करतं

सकाळ डिजिटल टीम

Coconut Milk Benefits : नारळाचे दूध हे परिपक्व नारळातून काढले जाते. याचे आरोग्याला अनेक प्रकारे फायदे आहेत, जस की वजन कमी करण आणि कोलेस्टेरॉल कमी करण. नारळाचे पाणी हे नारळाच्या आत असलेले पाणी असते, तर नारळाचे दूध फळाच्या पांढर्‍या भागातून काढले जाते.

नारळाच्या दुधाचे फायदे :-

1. नारळाच्या दुधात मिडीयम चेनचे फॅटी ऍसिड असतात, जे आपल्या फॅट्सच रूपांतर ऊर्जेत करतात, ज्याने आपले फॅट्स बर्न होऊन बारीक व्हायला आणि वजन कमी करायला खूप मदत होते.

2. नारळाचे दूध रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित करायला मदत करतं ज्यामुळे डायबिटीस पेशंट साठी हे खूप फायदेशीर असतात.

3. त्वचेला मॉइश्चरायझ करायला मदत करते.

4. नॅचरल कंडिशनर असल्यामुळे, हे केसांच्या वाढीसाठी मदत करत आणि केसांना रेशमी आणि चमकदार बनवते.

5. अँटीबैक्टीरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल असल्याने नारळाचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT