Crossword Puzzle Esakal
लाइफस्टाइल

Crossword Puzzle: मेंदूला द्या थोडा जोर.. १-२ मिनिटांत सोडावा मराठी शब्दकोडं!

Marathi Crossword Puzzle : आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे शब्दकोडी कुठेतरी लोप पावली आहेत. मात्र अनेकांना शब्दकोडी सोडवणे आजच्या डिजिटल जगातही तितकच आवडतं. आता आपण मोबाईलवरतीही ही सोपी कोडी सोडवू शकतो.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crossword Puzzle : आपण आयुष्यात एकदा तरी शब्दकोडं सोडवलं असेलच. वृत्तपत्रांमध्ये शब्दकोड्यांना एक वेगळी जागा असायची. मेंदूला चालना देणारा हा मनोरंजक खेळ म्हणून ओळखला जायचा. परंतु, कालातंराने याची क्रेझ कमी होत गेली. आजकाल आपल्या घरातील मोठी माणसं रिकाम्या वेळीत ही कोडी सोडवताना आपल्याला दिसतात. तुम्हालाही कोडी सोडवायला आवडत असेल तर काही मिनीटांमध्ये तुम्ही आपल्या फोनवरही ती सोडवू शकता.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळतात. त्यामुळे आज ही शब्दकोडी मुलांच्या ओळखीची राहिली नाहीत. परंतु, जर तुम्हाला मुलांना शब्दकोडी सोडवायला लावयची असतील तर, ही शब्दकोडी आता ऑनलाईन सोडवता येणार आहेत.

कशी असतील शब्दकोडी? आणि ती कशी खेळाल

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

तर काही ठिकाणी त्या शब्दांचा इंग्रजी अर्थ देण्यात आलेला असेल अथवा शब्दांचे पर्याय दिलेले असतील त्यातून तुम्हाला पटापट ही कोडी सोडवता येतील.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येईल. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

Battery : कितीही अन् कसं ही वापरा! 433 वर्षांपर्यंत चालेल 'ही' बॅटरी; NASA ने बनवला असा 'सेल' जो 5 पिढ्यांपर्यंत पुरवेल वीज

Latest Marathi News Live Update : यावेळी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प आणू - ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT