लाइफस्टाइल

IPPB अ‍ॅपवरूनही करता येणार सिलिंडर बुकिंग, 'अशी' आहे प्रक्रिया

ज्योती देवरे

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने देखील आपल्या ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली. नेमकी काय प्रक्रिया आहे ही?

पोस्टाच्या या नव्या सुविधेबाबत माहिती

आयपीपीबीने ट्विट करत पोस्टाच्या या नव्या सुविधेबाबत माहिती दिली आहे. सोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. आता आमच्या ग्राहकांना आयपीपीबी अ‍ॅपच्या माध्यमातून गॅस सिलिंडरची बुकिंग करता येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबत शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड कसे करायचे, खाते कसे ओपन करायचे इथपासून ते गॅस सिलिंडर कसे बूक करायचे इथपर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT