vasubaras  sakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस... प्रियजनांना द्या खास मराठीत शुभेच्छा...

तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा वसुबारसच्या मराठी शुभेच्छा

Aishwarya Musale

भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. आपला देश शेतीप्राधन असल्याने वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.

अत्यंत धार्मिक महत्त्व असलेल्या वसुबारस सणासाठी प्रियजनांना तुम्ही खास मराठीतून शुभेच्छा देऊ शकतात..

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.

गाय आणि वासराची पूजा करून

त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.

वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात

तेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा

धेनु वासराची…

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!

सर्वांना वसुबारसच्या

हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी

घरोघरी यश-समृद्धी,

सुख नांदू देत.

गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

दिवाळीचा पहिला दिवस,

ही दिवाळी तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबीयांना

सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.

वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,

गायी आणि वासरांची

सेवा आणि संरक्षण करा.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT