Diwali 2022 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2022 : फटाक्यांच्या आवाजाने वाढते Pet Animals ची स्ट्रेस लेव्हल, घ्या काळजी

माणसांच्या तुलनेत प्राण्यांना दूरवरचं आणि तीव्र ऐकायला येतं. त्यामुळे मोठ्या आवाजाने प्राणी बिथरतात.

सकाळ डिजिटल टीम

Diwali Crackles Increases Stress Level of Pet Animals : दिवाळीत प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण असतं. पण जर तुमच्याही घरात कुत्रा, मांजर असे Pet Animals असतील तर तुम्हाला कल्पना आहे का की, या काळात त्यांची स्ट्रेस लेव्हल वाढलेली असते.

अशावेळी आपल्या पाळीव प्राण्यांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही काही तयारी केली आहे का? जाणून घेऊया.

दिवाळीत नेहमीच फटाके फुटू लागले की, हे प्राणी घाबरून एका कोपऱ्यात बसलेले असतात. या काळात भटके कुत्रे, मांजरी पण रस्त्यांवर दिसत नाहीत. लहान मुले आणि पाळीव प्राणी एकदम सारखे असतात. त्यांना प्रत्येक शिकवावी लागते तसं त्यांना जपावं पण लागतं.

माणसांपेक्षा पाळीव प्राण्यांना जास्त तीव्र ऐकू येतं

कुत्रा, मांजरीत ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते. मांजरींना ५५ हर्ट्ज ते ७७ किलो हर्ट्ज ऐकायला येतं. तर कुत्र्यांना ६४ हर्ट्ज ते ४४ किलो हर्ट्ज पर्यंत आवाज ऐकायला येतो. तर माणसांची ऐकण्याची क्षमता २० हर्ट्ज त् २० किलो हर्ट्ज एवढी असते. याचाच अर्थ प्राण्यांचे कान माणसांपेक्षा जास्त सेंसिटिव्ह असतात.

त्यामुळे जे आवाज आपल्याला नॉर्मल वाटतात ते त्यांच्यासाठी दुप्पट तीव्र असतात. त्यामुळे ते अस्वस्थ होतात आणि घाबरतात. त्यामुळे त्यांची लाळ जास्त टपकते. ते अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारतात.

हे उपाय करा

  • प्राण्यांना दिवाळीत एकटं सोडू नका.

  • घरात सौम्य म्युझिक वाजवा, ज्यामुळे त्यांचं लक्ष फक्यांपासून दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: विराटचा सेलिब्रेशनला नकार, तर रोहितची प्रशिक्षकाशी गंभीर चर्चा; सामन्यानंतरच्या Video ने वाढवले टेन्शन

Mumbai Local: गरम अन् ताजं जेवण मिळणार...! मुंबई ट्रेन प्रवास स्वादिष्ट होणार; रेल्वे केटरिंगचा मोठा मेगा प्लॅन तयार, वाचा...

आतातरी अर्ध्यातून शो सोडू... रितेश देशमुख 'बीबीमराठी६' चं होस्ट करणार समजताच नेटकऱ्यांनी दिले सल्ले; आठवण करून देत म्हणाले-

Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

Maharashtra Politics: मनसेला मोठा धक्का! ३ बड्या नेत्यांनी सोडली साथ, कमळ घेतलं हाती

SCROLL FOR NEXT