Abhishek Sharma and Vaibhav Sooryavanshi explosive batting
India vs New Zealand 3rd T20I Mararthi Cricket News: अभिषेक शर्मा व वैभव सूर्यवंशी यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पार कचरा करून टाकला.. १९८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी १४ चेंडूंत फलकावर पन्नास धावा चढवल्या आणि पाच षटकांत १०० धावांचा टप्पा गाठून सामना एकतर्फी केला. षटाकर अन् चौकार शिवाय दोघांची बॅट काही बोलतच नव्हती. त्यामुळे किवी गोलंदाजांना सेटलच होता येत नव्हतं आणि त्यामुळेच भारताने वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली.