Diwali Gift Idea esakal
लाइफस्टाइल

Diwali Gift Idea: दिवाळीत नाही तर दिवाळीनंतरही हे गिफ्ट्स एकदम बेस्ट, तेही डिस्काऊंटमध्ये

अगदी घरबसल्या तुम्ही हवे ते गिफ्ट्स ऑर्डर करू शकाल तेही फुल डिस्काऊंटमध्ये

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्या जवळची मंडळी काही तरी स्पेशल गिफ्ट आपल्याला देत असतात. मात्र अनेकदा घाईत आपल्याला आपण नेमकं काय द्यावं ते सूचत नाही. मात्र ही दिवाळी गिफ्टची आयडिया तुमच्यासाठी ठरेल बेस्ट. तुम्हाला ना बाजारात जाण्याची गरज पडेल ना ऐन वेळी तुम्हाला धावपळ करावी लागेल. अगदी घरबसल्या तुम्ही हवे ते गिफ्ट्स ऑर्डर करू शकाल तेही फुल डिस्काऊंटमध्ये.

MANTOUSS Diwali Gift hampers with Dry Fruits: दिवाळीच्या शुभपर्वावर तुम्ही तुमच्या घरच्यांना ड्राय फ्रूट्स गिफ्ट करू शकता. अॅमेझॉनवर ड्रायफ्रुट्सच्या सगळ्या काँबोजवर ऑफर सुरू आहेत. अवघ्या ५९९ रुपयांत तुम्हाला ड्राय फ्रुट्सचे दोन डेकोरेटीव बासकेट आणि रांगोळीचे चार रंगसुद्धा मिळताय. (Diwali)

Snackible Healthy Diwali Snack Box: दिवाळी गिफ्ट देण्यासाठी हे गिफ्टसुद्धा परफेक्ट ठरेल. या गिफ्टची पॅकिंगही छान दिलेली आहे. .या तुम्हाला पॅक्ड पिझ्झा स्टिक्स, बेक्ड कचोरी, कोको फिल, स्वीट कॉर्न, चेडर चीज मखाना, कॉफी कुकीज, दही पापडी चाट क्विनोआ पफ्स, नाचो चीज ज्वार पफ्स आणि बरेच हेल्दी स्नॅक्स मिळतील. यावर २० टक्के सूटसह तुम्हाला ५९९ रुपयांत मिळेल.

SFU E Com Chocolate Gift Basket Hamper: जर तुमच्या जवळची मंडळी चॉकलेट लवर असेल तर त्यांना तुमचं हे गिफ्ट नक्कीच आवडेल. या गिफ्टला तुम्ही ११५ मध्ये दिवाळीचं गिफ्ट मिळतंय. हे देखील तुम्हाला अॅमेझॉनच्या साइटवरच मिळून जाईल.

Diwali Sweetness Cadbury Celebration Gift Hamper: यात तुम्हाला चॉकलेट पॅकसह दोन दिवेही मिळतील. याची खरी किंमत १९९ रुपये आहे पण यावर २५ टक्के सुट आहे. त्यामुळे याची किंमत १४९ रुपयांत मिळेल.

ही गिफ्ट्स बघून तुमच्या घरचेही खुश होतील. कमी बजेटमधली ही गिफ्ट्स त्यांना नक्कीच आवडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT