Amazon बंपर धमाका
Amazon बंपर धमाका Esakal
लाइफस्टाइल

Amazonचा बंपर धमाका OnePlus टिव्हीवर १० हजारांची सूट

Kirti Wadkar

सणासुदीचे आणि खास करून दिवाळी जवळ आली की घराघरांमध्ये खरेदी सुरु होते. मग अगदी नवीन कपड्यांपासून, दागिने आणि घरासाठी विविध उपकरणं Gadgets खरेदी केली जातात.

या काळामध्ये दुकानांमध्ये, शॉपिंग मॉलमध्ये तसचं विविध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरदेखील ग्राहकांसाठी विविध ऑफर आणि सवलती Diwali Offers दिल्या जातात. दिवाळीच्या निमित्तानेच अमेझॉन इंडियाने देखील ग्राहकांसाठी मोठ्या ऑफर आणि सवलती Online Shopping आणल्या आहेत. Diwali Special know about the offers on TV at Amazon

सध्या अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरू असून कपड्यांपासून, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सजावटीच् वस्तूंपासून अनेक कॅटगरीतील वस्तूंवर मोठी सूट Discount दिली जात आहे.

जर यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही घरामध्ये नवा TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉनने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. अमेझॉन OnePlus Y सिरिजच्या टीव्हीवर मोठी सूट देत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एक एक चांगली संधी आहे.

टीव्हीवर १० हजारांची सूट

जर तुम्हाला टीव्ही खरेदी करताना मोठी बचत करून चांगला टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्ही OnePlusच्या Y सिरीजमधील टीव्हीची निवड करू शकता. OnePlus च्या Full HD Smart Android LED TV 43 Y1S टीव्हीवर तब्बल ३१ टक्के सूट देण्यात आली आहे.

म्हणजेच ३१,९९९ किंमत असलेल्या ४३ इंचांच्या टीव्हीची किंमत अमेझॉनवर २१,९९९ इतकी आहे. म्हणजेच या टीव्ही खरेदीवर तुम्ही १० हजार रुपयांची बचत करू शकता. याशिवाय या टीव्हीच्या खरेदीवर इतरही काही ऑफर देण्यात आल्या आहेत. ज्यात तुम्ही EMI वर टीव्ही खरेदी करू शकता. तसंच ICICI किंवा अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट केल्यास तुम्हाला ५०० रुपयांपासून तब्बल १० हजार रुपयांपर्यंत अधिक डिस्काउंट मिळू शकतं.

OnePlus LED TV 43 Y1Sचे खास फिचर्स

या टीव्हीमध्ये ४३ इंचांचा Full HD डिस्प्ले देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये बेजललेस डिझाईन आणि LED पॅनल देण्यात आलं असून यात HDR10 + सपोर्ट देण्यात आला आहे. हा एक अँड्राॅईड स्मार्ट टीव्ही असून टीव्हीत वनप्लस कनेक्ट इकोसिस्टिम आणि गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट, मीराकास्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसंच टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉसह 20Wचा साउंड सपोर्ट मिळतो.

तसंच टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स. यूट्यूब, प्राईम, हॉट स्टार, सोनीलिव्ह, हंगामा, जीओ सिनेमा, इरोस अशा अॅप्सचा सपोर्ट दिला जातो.

अशा प्रकारे खास फिचर्स असलेल्या या टीव्हीची तुम्ही दिवाळीच्या निमित्तीने खरेदी करून मोठी बचत करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT