Face Care Tips esakal
लाइफस्टाइल

Face Care Tips: आलियासारखा चमकदार अन् टवटवीत चेहरा हवा असेल तर करा हा एक उपाय

आलिया सेलिब्रिटी असूनसुद्धा ग्लोइंग चेहऱ्यासाठी घरघुती उपाय करते. तिचा हा खास उपाय आज आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Corn Flour Face Mask: सुंदर आणि टवटवीत त्वचेसाठी तरुणींसह महिलाही वेगवेगळे उपाय करत असतात. काही जण महागड्या क्रीम, पावडर आणि बरेच प्रोडक्ट वापरतात. मात्र यात किती प्रमाणात केमिकल्स असतात याची कल्पना तुम्हाला आहे काय? आलिया सेलिब्रिटी असूनसुद्धा ग्लोइंग चेहऱ्यासाठी घरघुती उपाय करते. तिचा हा खास उपाय आज आपण जाणून घेऊया.

आलियासारखी ग्लोइंग स्कीन हवी असेल तर करा हा उपाय

मक्याचे पिठ आणि दूध

मक्याचे पिठ आणि दूध यांचा फेस पॅक आलिया चेहऱ्याला लावते. (Face Beauty)

तुम्हालाही हा फेस पॅक बनवायचा असेल तर,

  • २ चमचे मक्याचे पिठ, १ चमचा सहद आणि ३ चमचे दूध हवे.

  • आता या तिन्ही वस्तू एकत्र मिसळा.

  • हा फेस पॅक ५ ते १० मिनीटे लावून ठेवा.

  • हा फेसपॅक पूर्णपणे वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

  • तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.

मक्याचे पिठ आणि दही

या फेसपॅकला बनवण्यासाठी २ चमचे मक्याचे पिठ आणि १ चमचा दही हवं. दोन्ही एकत्र मिसळा आणि लक्ष ठेवा की पेस्ट जास्त गाढी व्हायला नको. हा फेस पॅक ५ ते १० मिनीट चेहऱ्याला लावा. यानंतर त्याला नॉर्मल पाण्याने फेस वॉश करा. असे केल्याने टॅनिंगही जाईल आमि तुमची त्वचा मुलायम होईल.

चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसणार नाही

मक्क्याच्या पिठामध्ये प्रोटीन आणि अनेक प्रकारचे मिनरल्स असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यास मदत करतात. हे फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावरील ऑईल आणि घाण अॅब्झॉर्ब करते आणि तुमची त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT