Anti Aging Skin esakal
लाइफस्टाइल

Fad Diet Side Effects: वजन कमी करायच्या नादात हा डाएट फॉलो करत असाल तर वेळेआधीच दिसाल म्हातारे

वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही वेगवेगळे डाएट प्लान फॉलो करता. त्यामुळे तुम्ही वेळेआधीच म्हातारेही दिसू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Anti Aging Skin: प्रत्येक व्यक्तीस आपण दीर्घायुषी आणि कायम तरूण दिसावे असे वाटतेच. मात्र तुमचं आरोग्य आणि आहार या गोष्टी व्यवस्थित असेल तर तुमचं आयुष्य आणि तारूण्य दीर्घकाळ टीकू शकतं. मात्र जीवनशैलीतील वेगवेगळ्या बदलामुळे अनेकांचं वजन वाढतं. काहींना वेगवेगळे आजार होतात. वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही वेगवेगळे डाएट प्लान फॉलो करता. त्यामुळे तुम्ही वेळेआधीच म्हातारेही दिसू शकता. कसे ते जाणून घ्या.

अशा डाएटपासून सावध राहा

फॅड डाएट - वेगवेगळे डाएट प्लान्स असतात. ज्यामुळे अनेक गोष्टी खाण्यापासून तुम्हाला बंधन असते. या डाएटमध्ये हेल्दी फॅट्स इनटेक करण्यावर जास्तीत जास्त भर दिल्या जातो. यात अनेक पोषक तत्व वाढतात तर अनेक महत्वपूर्ण न्यूट्रिएंट्स कमी देखील होतात. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतो.

फॅड डाएटचे नुकसान

१. जर तुम्ही फक्त हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन घेत असाल तर अशा वेळी तुमच्या शरीरात अनेक विटॅमिन्सची कमतरता जाणवायला लागेल. त्याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. त्यामुळे डायटीशियच्या सल्ल्याशिवाय तुम्ही डाएट प्लान फॉलो करू नका.

२. थकवा आणि अशक्तपणा

थकवा आणि अशक्तपणा ही म्हातारवयाची पहिला पायरी आहे. जर तुम्ही डाएटच्या नादात पडाल तर तुमचं शरीर अशक्त पडेल ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT