pregnant women 
लाइफस्टाइल

Pregnancy मध्ये सुके खोबरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संस्कृतीत नारळाला (coconut) अतिशय महत्व आहे. प्रत्येक कार्यक्रमात नारळ हा लागतोच. नारळाला कल्पवृक्ष, श्रीफल असे म्हणतात. कोणत्याही शुभ कामाची सुरूवात नारळ फोडूनच केली जाते. भारतात समुद्रकिनाऱ्यावर याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या दारी एक तरी झाड लावले जाते. शरीरीत थकवा असेल किंवा कोणतेही मेजर सर्जरी झाली की नारळ पाणी पिले जातेच. नारळ हा रोजच्या जेवणाची चव तर वाढवतोच शिवाय आरोग्याला फायदेशीर ठरतो. यात नारळाचे पाणी, ओला नारळ, सुका नारळ (Coconut water, wet coconut, dry coconut) खाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. विशेषत: महिलांना याचा प्रग्नेंन्सीमध्ये (Pregnant Women) खूप फायदा होतो. नेमका काय फायदा होतो चला तर जाणून घेऊया..

नारळ हा रोजच्या जेवणाची चव तर वाढवतोच शिवाय आरोग्याला फायदेशीर ठरतो.

महिलांसाठी सुक्या नारळाचे फायदे

सुका नारळ खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. जर तुम्ही रोज जेवणात याचा वापर केला तर ऱ्हदयरोगापासून तुम्ही लांब राहू शकता. प्रग्नेंन्सीमध्ये याचा वापर नियमीत करा. नारळ महीलांच्यात असलेल्या (UTI) या समस्येवर ही परीणामकारक ठरतो.

आयरनची कमतरता

सुक्या नारळात अॅटीआॅक्सीडेंट चे प्रमाण भरपूर असते. नारळ हार्ट अॅट्याक सारख्या धोक्यापासून दूर ठेवतो. हार्ट ब्लाॅकेज होण्यापासून थांबवतो.

गाठी पासून मिळते मुक्तता

सुक्या नारळात कॅल्शिअम असते. ज्याचा उपयोग हाडे मजबूत होण्यासाठी होतो. बऱ्याचदा शरीरावर गाठी तयार होतात. या होऊ नयेत यासाठी सुक्या नारळाची मदत होते.

प्रग्नेंन्सीत असा होतो फायदा

नारळात फॅटी अॅसिड असते जे लहान मुलांचा विकास होण्यास तसेच वाढीस मदत होते. शिवाय प्रग्नेंन्सी कालावधित गरोदर महिलेची रोग प्रतीकार क्षमता वाढवण्यास मदत होते.

दूध वाढण्यास मदत होते

स्तनपान असणाऱ्या महिलांसाठी याचा फायदा खूप होतो. याचा खाण्यात नियमीत वापर केल्याने दूध वाढीस मदत होते.सोबत बाळाला पोषक तत्वे मिळतात. म्हणूनच डिलीवरी नंतर खोबऱ्याचे, डिंकाचे लाडू खायला देतात.

युरीन इफेक्शन होत नाही

नारळ रोज खाल्याने युरीन इफेक्शन होत नाही. बॅक्टरिया तयार होण्याआधीच त्याला मारण्याचे काम नारळ करतो. नारळ खाल्याने युटीआई सारख्या रोगावर नियंत्रण आणण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT