Dussehra 2023  esakal
लाइफस्टाइल

Dussehra 2023 : दसऱ्यासाठी खूप साध्या अन् सोप्या अशा मेहंदी डिझाईन्स; हाताचे सौंदर्य खुलवतील

देवीच्या भक्तीचेच प्रतिक आहेत या मेहंदी डिझाईन्स

Pooja Karande-Kadam

Dussehra 2023 : नवरात्रीचा आनंदोत्सव संपून उद्या दसरा दणक्यात साजरा होणार आहे. स्री शक्तीचा जागर करणारा हा नवरात्र उत्सव महिलांसाठी खास असतो. दरवर्षी तो महिलांना भरभरून आनंद देतो.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस मस्त नटून थटून महिला देवीची आराधना करतात. गरबा खेळायला जातात. तर, दसऱ्याला सोन लुटून सोन वाटायला जातात. लहान मुलीही अगदी साडी वैगरे नेसून सोनं द्यायला जातात. अशात मेहंदी शिवाय श्रृंगार पूर्ण होणार नाही.

त्यामुळे उद्याच्या दसऱ्यासाठी आज रात्रीच मेहंदी काढणार असाल तर या डिझाईन्स नक्की पहा. चला तर मग आज आपण पाहू या नवरात्रीमध्ये हातावर काढायच्या मेहंदी डिझाईन.

नवरात्री मध्ये मेहदी काढतांना तुम्ही तुमच्या उजव्या हातावर देवीचे चित्र रेखाटू शकता.
मेहंदीखाली एखाद्या मंत्र सुध्दा लिहू शकता
देवीच्या भक्तीचेच प्रतिक आहे मेहंदी
रास दांडिया खेळणाऱ्या हातांवर अशी मेहंदी खुलून दिसेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT