Dussehra Rangoli 2024: Sakal
लाइफस्टाइल

Dussehra Rangoli 2024: दसऱ्याला काढा 'या' सुंदर रांगोळ्या, अंगणाची वाढेल शोभा तसेच सर्वजण करतील कौतुक

Dussehra Rangoli 2024: नवरात्रीनंतर दसरा साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व असून देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. प्रत्येक सणाला किंवा शुभ प्रसंगी रांगोळी घरातील अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. दसऱ्याला रांगोळी काढायची असेल तर पुढील पद्धतीने काढू शकता.

Puja Bonkile

Dussehra Rangoli 2024: हिंदू धर्मात नवरात्रीनंतर दसरा साजरा केला जातो. या सणाला खुप महत्व असून देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. दसऱ्याला विजयादशमी असे देखील म्हणतात. यादिवशी घरे, मंदिर आणि ऑफिसची सजावट केली जाते. यात रांगोळीचा देखील समावेश असतो. कोणताही सण हा रांगोळीशिवाय अपूर्ण असतो. प्रत्येक सणाला किंवा शुभ प्रसंगी रांगोळी घरातील अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. दसऱ्याला रांगोळी काढायची असेल तर पुढील पद्धतीने काढू शकता. पुढील सोप्या आणि ट्रेंडी रांगोळी काढल्यास घरातील अंगणाची शोभा तर वाढेलच तसेच घरी येणारे पाहूणे देखील कौतुक करतील.

Dussehra Rangoli 2024:

दसऱ्याच्या दिवशी घरातील अंगणाची शोभा वाढवायचे असेल तर रंगीत रांगोळ्यांचा वापर करून सुदर रांगोळी काढू शकता. यासाठी चौकोण तयार करून रंगीत रांगोळी टाकावी. त्यात नथ किंवा आपट्याचे पान काढू शकता. तसेच त्यात दिवा देखील काढू शकता. विविध रंगानी बॉर्डर काढू शकता. ही रांगोळ काढणे सोपी असून लवकर तयार होते.

Dussehra Rangoli 2024:

दसऱ्याला हटके आणि लवकर होणारी रांगोळी हवी असेल तर फोटोमध्ये दाखल्याप्रमाणे काढू शकता. तुम्ही रामाचे चित्र काढू शकता.त्यावर हॅपी दसरा लिहू शकता. रांगोळीच्या बाजूला पिवळ्या फुलांची डिझाइन काढू शकता. यामुळे तुमच्या अंगणाचे सौंदर्य वाढेल आणि कर्वजण कौतुक देखील करतील.

Dussehra Rangoli 2024:

तुम्हाला सुंदर आणि साधी रांगोळ काढायची असेल तर जांभळ्या रंगाची रांगोळी वापरू शकता. तसेच मेंहदी रंगाची रांगोळी वापरून बाजूनला गोल डिझाइन करू शकता. तुम्ही रांगोळीत आपट्याचे पान देखील काढू शकता. तसेच दिव्याची रांगोळ काढू शकता.

Dussehra Rangoli 2024:

दसऱ्याला अंगणात रंगीत रांगोळीचा वापर करून सुंदर रांगोळी करू शकता. त्यात दिवे देखील लावू शकता. तुम्ही पांढऱ्या रांगोळीचा वापर करून त्यात सुंदर डिझाइन काढू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT