Dussehra Fashion Sakal
लाइफस्टाइल

Dussehra Fashion: दसऱ्याला 'अशा' पद्धतीने करा तयारी, दिसाल सुंदर

Dussehra Fashion: दसऱ्याला तुम्हाला सिंपल आणि सुंदर लूक हवा असेल तर पुढील प्रमाणे तयारी आणि साडी परिधान करू शकता.

पुजा बोनकिले

आज देशभरात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. घरोघरी झेडुंच्या फुलांचे तोरण, रांगोळी काढण्याची तयारी सुरू झाली आहे. या सणांच्या निमित्याने कपड्यांची खरेदी, लूक, हेअरस्टाईल याकडे बारकाईने लक्ष देतात. तुम्हाला दसऱ्याला हटके लूक करायचा असेल तर पुढील पद्धतीने साजरा करू शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण कौतुक करतील.

Vidya

विद्या बालन

दसऱ्याला तुम्हाला जास्त मॉर्डन लूक नको असेल तर विद्या बालनप्रमाणे साडी परिधान करू शकता. कानात सुंदर झुमके घालू शकता. तसेच साडीसोबत लांब बाह्याचे ब्लाउज परिधान करू शकता. या लूकमध्ये तुम्ही सुंदर दिसाल.

Alia

आलिया भट

दसऱ्याच्या दिवशा आलिया भटप्रमाणे लूक कॅरी करू शकता. काळ्या रंगाची व्हेलवेटची साडी परिधान करू शकता. कानात आणि गळ्यात मोत्याचे दागिने परिधान करू शकता. यामुळे तुमचे सर्वजण कौतुक करतील. या लूकमध्ये तुम्ही खुप सुंदर दिसाल. तसेच हलका मेकअप करू शकता.

Kajol

कोजोल

काजोलप्रमाणे गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता. तुम्ही हेअरस्टाइल किंवा केस मोकळे सोडू शकता. गळ्यात मोठ्या मण्यांचे दागिने घालू शकता. या साडीवर आफ बाहीचे ब्लाउज घालू शकता. दसऱ्याला अशी तयारी केल्यास सर्वजण तुमचे कौतुक करतील.

Shilpa

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी साडी खुप सुंदर दिसते. तुम्ही यंदा दसऱ्याला पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. तसेच स्टायलिश ब्लाउज परिधान करू शकता. ब्लाउजवर जॅखेट परिधान करू शकता. कानात लांब झुमके घालू शकता. तुम्ही पिंक मेकअप करू शकता.

Sonali

सोनाली कुलकर्णी

मराठी अभिनेत्री सोनालीप्रमाणे डिझाइनर साडी घालू शकता. पदरवर सुंदर वर्क असलेली साडी परिधान करू शकता. यामुळे साध्या लूकमध्ये सुद्धा तुम्ही सुंदर दिसाल. गळ्यात आणि कानात सुंदर दागिने घातल्यास सौंदर्यात अधिक भर पडेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT