लाइफस्टाइल

फॅशनच्या नावावर काहीही? विना ब्लाऊज महिलेने नेसली साडी, भडकले नेटकरी

सकाळ डिजिटल टीम

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. सोशल मिडियावर रोज लोक लग्न अटेंड करतानाचे फोटो पोस्ट करत आहे. विशेषत: महिला नवीन नवीन ट्रेंड आणि फॅशनबाबतीत खूप अॅक्टिव्ह आहे. सध्या असाच एका महिलेचा फॅशन ट्रेंडचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये महिलेने ब्लाऊज ऐवजी हटके एक्सपेरिमेंट केला आहे. महिलेने साडी सोबत ट्रेडीशनल ब्लाऊज वापण्याऐवजी मेहंदीने ब्लाऊसची डिझाईन शरीरावर काढली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कपड्याचा ब्लाऊज वापरण्याऐवजी या महिलेने आपल्या शरीराच्यावरील भागावर मेंहदी डिझाईन काढली आहे. महिलाने त्यावर पांढरी साडी नेसली आहे. ति हुबेहुब कोणत्यातरी एखाद्या ब्लाऊज प्रमाणे दिसत आहे. मेंहदीने बनवलेल्या या ब्लाऊजचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. मेंहदीला वेगवेगळे टेंपररी टॅटूसारखे वापरले जात आहे. विशेषत: लग्नामध्ये नवरी पूर्ण हात आणि पायांवर आवर्जून मेंहदी काढतात.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ ''हिना ब्लाऊज व्हॉट नेक्स? कॅप्शनसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लोक वेगवेगळ्या कॉमेंट्स येत आहेत. कोणत्याही महिला क्रिएटिव्हिटीची कौतुक केले असते. एका युजरने या व्हिडिओवर कॉमेंट केली आहे की, ''फॅशनच्या नावावर काहीही का? काहीतरी लाज बाळगा.'' तर एकाने लिहले आहे की, ''शिवणकामचे पैसे वाचविण्याचा हा चांगली आयडिया आहे.'' तर काही युजर्सने सांगितले आहे की, ''क्रिएटिव्हीटीच्या नावावर काहीही ट्रेंड बनविला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT