लाइफस्टाइल

Father’s Day : वडिलांना देऊ शकता 'हे' भन्नाट गॅझेट्स

कणखर बाबांसाठी काही भन्नाट गिफ्ट..

शर्वरी जोशी

सतत आपल्या कुटुंबाचा विचार करुन दिवसरात्र काबाड कष्ट करणाऱ्या बाबाच्या हक्काचा दिवस म्हणजे 'फादर्स डे'(Father’s Day ). जून महिन्यातील तिसरा रविवार हा दिवस साजरा केला जातो. मुलं वयात येऊ लागली की त्यांचं वडिलांसोबत असलेलं नातं अधिक दृढ होऊ लागतं. त्यामुळेच वडील आणि मुलं हे नातं मैत्रीच्या रुपात बहरु लागतं. आता फादर्स डे जवळ येऊ लागला आहे. म्हणूनच आपल्या प्रेमळ बाबाला काहीतरी भेटवस्तू दिलीच पाहिजे ना. यापूर्वी आपण नक्कीच आपल्या वडिलांना पुस्तक, गाण्यांची सीडी किंवा त्यांना आवडणारी वस्तू दिली असेल. परंतु, या धावत्या जगात त्यांना थोडं टेक्नोसिव्ह करण्यासाठी त्याच पद्धतीचे गॅझेटही भेट म्हणून देता येऊ शकतात. म्हणूनच यंदाचा फादर्स डे कोणते गॅझेट भेट म्हणून देता येतील ते पाहुयात. (fathers-day-2021-gifting-guide-your-dad-will-absolutely-adore-these-tech-gifts)

१. स्मार्ट वॉच -

कुटुंबासाठी रहाटगाडा ओढणाऱ्या स्मार्ट, कष्टाळू बाबासाठी हे उत्तम गिफ्ट आहे. आजकाल प्रत्येकाच्या मनगटावर स्मार्टवॉच दिसून येतं. वेळ दाखवण्यासोबतच या घड्याळाचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच वाढत्या वयात वडिलांसाठी हे गिफ्ट अत्यंत योग्य आहे.

२. स्पीकर्स -

तुमच्या वडिलांना जर गाणी ऐकण्याचा छंद असेल तर यंदाच्या फादर्स डे ला त्यांना स्पीकर्स किंवा अन्य गाण्याचे गॅझेट भेट म्हणून देऊ शकता. रिटार्ड झाल्यामुळे अनेकांचा वेळ रिकामा असतो. त्यामुळे रिकाम्या वेळात ते गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक ताणदेखील हलका होण्यास मदत मिळेल.

३. Wireless Earbuds -

पूर्वी मोबाईलमध्ये गाणी ऐकायची असली की भलीमोठी वायर असलेले हेडफोन्स किंवा इअरफोन्स लावावे लागत होते. मात्र, आता बाजारात वायरलेस इअरफोन्स आले आहेत. याला Wireless Earbuds असं म्हटलं जातं. हे Wireless Earbuds देखील तुम्ही वडिलांना गिफ्ट करु शकता.

४. स्मार्टफोन-

स्मार्टवॉच झालं, Wireless Earbuds झालं मग एक छानसा स्मार्टफोन का नको? आजचा जमाना स्मार्टफोनचा आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांना देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे आजकाल बाजारात स्वस्तातील स्मार्टफोनदेखील पाहायला मिळतात. त्यामुळे यंदाच्या फादर्स डेला हे गिफ्ट नक्कीच द्यायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

पुण्यात टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांचा राडा; महापालिकेत शिवीगाळ आणि गोंधळ, VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली

TCS AI Project: TCS सोबत योगी सरकारचा युपीमध्ये मोठा प्लॅन! AI क्रांतीमधून हजारो जॉब्सची निर्मिती

CSK ने RCB विरोधात ठोठावलं BCCI चं दार, दाखल केली तक्रार; पण असं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT