Personality Development sakal
लाइफस्टाइल

Personality Development Tips: मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी फक्त 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करणे फार महत्त्वाचे आहे. मेंटल हेल्थ हा व्यक्तिमत्त्वचा विकासचा फार महत्त्वचा भाग आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या काही लोकांना खूप लवकर स्ट्रेस येतो. बहुतेक लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्ट्रेस घेतात. काही लोक भूतकाळातील गोष्टींचा विचार करतात. त्यांना कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यात राग येतो. हे लोक स्वतःची इतरांशी तुलना देखील करतात. यामुळे हे लोक खूप तणावाखाली राहतात.

जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी असता तेव्हा तुम्ही प्रत्येक समस्या सहजपणे सोडवू शकता. तसेच या काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकता.

विचार कमी करा

अनेकांना छोट्या छोट्या गोष्टींचाअतिविचार करण्याची खूप सवय असते. आपल्याला जर काही काही बोलले असेल तर त्या गोष्टीचा सतत विचार करत असतो. तुम्हाला ही गोष्ट मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचे काम करते. तुमचा यामुळे मौल्यवान वेळही वाया जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला गरजेनुसार महत्त्व दिले पाहिजे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला टेन्शन फ्री ठेवू शकता.

इग्नोर करा

प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही समान महत्त्व दिले तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. असे बरेच लोक आहेत जे आपल्याबद्दल सतत वाईट बोलतात. सतत टोमणे मारतात. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. तुम्ही स्वतःला यामुळे आनंदी ठेवू शकाल.

अटॅचमेंट

आयुष्यात काही लोकांशी आपल्याला खूप अटॅचमेंट होते. हे लोक जेव्हा आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा आपण खूप स्ट्रेस घेतो. ते निघून गेल्यावर कधी कधी आपणही डिप्रेशनमध्ये जातो. या परिस्थितीत, स्वतःच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

Nagpur IPL betting raid: आयपीएल ऑनलाइन क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरात छापा, चौघांना अटक, ३.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT