Friendship Day Sakal
लाइफस्टाइल

Friendship Day Video : खऱ्या मैत्रीची व्याख्या काय? आयुष्याच्या या टप्प्यापर्यंतसुद्धा...

आज मैत्री दिन आहे, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज मैत्री दिन. प्रत्येकजण आपल्या मित्राला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत असतो. तर अनेकजण आपल्या जुन्या मित्रांची आठवण काढत असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मित्र भेटतात पण त्यातले काहीजण मागे पडतात तर काहीजण शेवटपर्यंत टिकतात. पण जे शेवटपर्यंत टिकलेले असतात तेच खरे मित्र असतात. अशाच काही मित्रांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन वयस्कर मित्र साईड कार असलेल्या दुचाकीवर बसून चालले आहेत. तर त्यातील एकजण पाठीमागच्या सीटवर आडवा बसलेला दिसत आहे. या तिघांचेही वय ७० च्या पुढे असल्याचं त्यांच्या शरीरयष्टीवरून दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, आज मैत्री दिवस असल्यामुळे एखाद्याची मैत्री कशी असावी हे सांगणारा हा व्हिडिओ. आयुष्यातल्या या टप्प्यापर्यंत साथ देणाऱ्या व्यक्तींना टॅग करा असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT