Ganesh Chaturthi Wishes esakal
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi Wishes : 'गणपती बाप्पा मोरया' गणेश चतुर्थीच्या सर्वांना पाठवा खास शुभेच्छा

लांब राहणाऱ्या तुमच्या नातलगांना, आई-वडिलांना, बहीण-भावाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा नक्की पाठवा.

साक्षी राऊत

Ganesh Chaturthi Wishes : बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येणार आहे. या दिवशी प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद असतो. अशात लांब राहणाऱ्या तुमच्या नातलगांना, आई-वडिलांना, बहीण-भावाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा नक्की पाठवा.

श्रींच्या चरणी कर माझे जुळले

बाप्पाच्या दर्शनाने सर्व काही मिळाले

येण्याने तुझ्या झाला हर्षोल्हास

अशीच कृपा तुझी राहू दे खास

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा

मोदकांचा केला प्रसाद

केला लाल फुलांचा हार

मखर झाले नटून तयार

आले वाजत गाजत बाप्पा

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या बाप्पाचे रूप किती छान

सजून बसलाय आसनावर छान

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनाला

सजली सर्व धरती

नसानसात भरली स्फु्र्ती

आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्या, शांती, आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...! (Ganesh Festival)

बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो

इंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो

बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो

प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT