full form of bc sakal
लाइफस्टाइल

General Knowledge : अरेच्चा! BC ही शिवी नव्हेच; तर 'हा' आहे याचा फुल फॉर्म

तुम्हाला माहिती आहे का BC ही शिवी नाहीच.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा BC या शब्दाचा वापर खूप लोक शिवी म्हणून करतात. त्यामुळे अनेकांचा BC हा शिवी असल्याचा गैरसमज होतो पण तुम्हाला माहिती आहे का BC ही शिवी नाहीच. मग तुम्हाला वाटेल BC काय आहे आणि BC चा फुल फॉर्म काय आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (do you know full form of bc)

BC चा फुल फॉर्म

BC चा फुल फॉर्म आहे “before Christ” म्हणजेच इ.स. पूर्व.  इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते. इसवी सन सुरू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे इ.स. पूर्व होय. हा काळ येशू ख्रिस्त यांच्या जन्मापूर्वीचा काळ असेही संबोधतात. सहसा याचा वापर इतिहासाच्या साहित्यात केला जातो.

BC चे आणखी फुल फॉर्म

BC चे आणखी काही फुल फॉर्म आहेत. जसे की Because सुद्धा याचा फुल फॉर्म आहे. अनेकदा चॅट करताना Because या शब्दाचा उल्लेख करताना शॉर्ट फॉर्म म्हणून BC वापरले जाते. त्यामुळे BC ही शिवीगाळी आहे, हा गैरसमज दूर करणेही तितकेच गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: उकाड्यानंतर गारवा! सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, गारांचाही मारा

रिटायरमेंट फंडवर सरकारचा मोठा डाव! पेन्शन क्षेत्रात FDI वाढणार, मान्सून अधिवेशनात कायदा बदलणार?

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्याचा जीव गेला; यशोतेज ॲकॅडमीच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा, काय घडलं अन् उचललं टाेकाच पाऊलं!

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

Maharashtra Police Selection: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कुटुंबातील रोहन तळपेची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT