लाइफस्टाइल

रोबोटला द्या तुमचा चेहरा आणि मिळवा 1.5 कोटी!

सकाळ डिजिटल टीम

ज्या लोकांना जुळे बहिण भाऊ असतात त्यांना आपलेा जुडवा पाहण्याची सवय झालेली असते. पण जर तुम्हाला कोणीही जुळे बहिण- भाऊ नसतील आणि अचानक तुमच्या समोर तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती आली तर तुम्ही गोंधळात पडाल. आता एक कंपनी तुम्हाला तुमचा जुडवा पाहण्याची संधी देत आहे. रोबोट बनविणारी ही कंपनीने ही ऑफर देत आहे की जर तुम्ही तुमचा चेहरा वापण्याची परवानगी (Permission to Use Face on Robot) दिली तर कंपनी तुम्हाला 1.5 कोटी रुपये (Robotics Company offering 1.5 crore rupees) देऊ शकते. (Give permission to use your face for Humanized Robot)

अमेरिकेची रोबोटिक कंपनी (American Robotics Company) प्रोमोबॉट (Promobot) गेल्या काहीदिवासांपासून काही वॉलेंटिअर्सचा शोध घेत आहे. खरं तर ही कंपनी काही रोबोटस् बनविणार आहे ज्यामध्ये ते कोणत्याही व्यक्तीचा चेहरा (Human Face on Robots) लावू इच्छित आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर कोणतीही व्यक्ती आपला चेहरा रोबोटवर वापरण्याची परवानगी देत असेल तर त्या व्यक्तीला दीड करोड रुपये मिळू शकतात. कोणत्याही व्यक्तीला फक्त आपला चेहरा वापरण्याचा अधिकार द्यावा लागेल.

एअरपोर्ट, मॉल्समध्ये दिसणार रोबोट

2023 सालापर्यंत व्यक्तीच्या चेहरा दिसणापा रोबोट मॉल्स, एअरपोर्ट, हॉटेल इत्यादी ठिकाणी दिसू शकतो. कंपनीद्वारे बनविला जाणारा ह्युमानॉईड रोबोट असिस्टेंट खूप अद्भूत आहे जो आवश्यक ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी वापरणार आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कंपनीने ही स्कीम इंग्लंडमधील लोकांसाठी सध्या सुरु केली आहे. परावनगी देणारी व्यक्तीचा चेहरा अमेरिका आणि मिडल ईस्टमधील दिसणार आहे.

या आधीही बनवले गेले आहे असे रोबोट्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनी फेशिअल रिकनिशन, स्पीच, ऑटोनॉमस नैविगेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या दिशेनी काम करत आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी 2019 साली ह्युमनाईड रोबोट बनविण्याच्या दिशेने काम करत आहोत. आमचा नवीन क्लाइंट लार्ज स्केल प्रोजेक्टवर कामर करत आहे ज्यासाठी नवीन रोबोटते अपीयरन्स त्यांना हवा आहे. कोणत्याही परवानगीशिवाय चेहरा वापरून कोणत्याही कायदेशीर कारावाईमध्ये अडकू नये असे त्यांना वाटते. चेहरा वापरण्याची परावनगीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या असू शकतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कंपनी रोबोट आतापर्यंत 43 देशांमध्ये काम करत आहे. 2019 साली एक रोबोटिक फर्मने चेहरा वापरण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT