Floor Sitting  sakal
लाइफस्टाइल

Floor Sitting Benefits: खुर्चीला करा टाटा बाय बाय...जमिनीवर बसण्याचे आहेत जबरदस्त फायदे

भारतीय संस्कृतीत बऱ्याच काळापासून लोकं जमिनीवर बसत आली आहेत.

Aishwarya Musale

जमिनीवर बसणे ही प्राचीन भारतीय संस्कृती आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी जेवणापासून ते अभयास करण्यापर्यंत अनेक गोष्टी जमिनीवर बसून केल्या जात होत्या. मात्र काळ बदलल्याने आता खुर्ची आणि सोफ्याने आपले स्थान निर्माण केले आहे.

या गोष्टींमुळे आपली जीवनशैली बदलली आहे आणि सुविधाही वाढल्या आहेत हे खरे आहे पण त्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. जमिनीवर बसणे ही आपली संस्कृतीच नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्हाला जमिनीवर बसण्याचे फायदे कळले , तर तुम्ही खुर्चीवर बसणे बंद कराल.

जमिनीवर बसण्याचे ५ मोठे फायदे

1. मन सकारात्मक राहते

जमिनीवर बसल्याने मनातील सकारात्मकता वाढते. यामुळे हृदय आणि मनातील नकारात्मकता देखील दूर होते. जर तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटे जमिनीवर बसलात तर तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवेल.

3. मेंदूसाठी फायदेशीर

पद्मासन आणि सुखासनाप्रमाणे जमिनीवर बसणे देखील मनासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमचे मन अभ्यासात लागत नसेल किंवा तुमचे मन कशातच लागत नसेल नसेल तर तुम्ही जमिनीवर बसण्याची सवय लावा.

4. शरीराची स्थिती सुधारते

जर तुम्ही रोज जमिनीवर बसलात तर तुमच्या शरीराची स्थिती सुधारते. दररोज जमिनीवर बसल्याने स्नायू आणि सांधे काम करतात.

5. पचनसंस्था सुधारते

जमिनीवर बसल्याने पचनक्रिया चांगली होते. जमिनीवर बसून खाणे पोटासाठी फायदेशीर आहे. यामुळे पचनसंस्थेच्या समस्या कमी होतात. म्हणूनच तुम्ही रोज जमिनीवर बसले पाहिजे. शक्य असल्यास जमिनीवर बसून जेवण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

Nashik Flood: नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती कायम; बाजारात पाणी, त्र्यंबकेश्वरात वीजपुरवठा ठप्प

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

BSF Jawan: सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

पंढरीच्या वारीचा भक्तिरस अनुभवायचा? 'देवा विठ्ठला' भक्तिगीतातून विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा सुरेल संगम

SCROLL FOR NEXT