blood pressur sakal
लाइफस्टाइल

Low BP Remedy: लो ब्लडप्रेशरची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' रामबाण उपाय...

हाय बीपी प्रमाणेच लो बीपी देखील समस्या निर्माण करू शकते.

Aishwarya Musale

जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब जास्त असतो तेव्हा त्याच्या जीवाला मोठा धोका असतो. एवढेच नाही तर उच्च रक्तदाबामुळे शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडते. त्याचप्रमाणे कमी रक्तदाब देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की निरोगी व्यक्तीचा नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 मिमी एचजी असतो. या रेंजच्या पलीकडे काही गेले तर रक्तदाब कमी किंवा जास्त असतो.

जर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 90/60 mm Hg च्या खाली आला तर त्याला लो ब्लड प्रेशर किंवा हायपोटेन्शन म्हणतात. जर ते नार्मल रेंजपेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तेव्हाच आरोग्य निरोगी राहू शकते. पण आजच्या गडबडलेल्या जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा बीपी खूप कमी होऊ लागते. हे सर्वात मोठे कारण आहे. म्हणूनच, पुरेसे पाणी पिणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. यासोबतच आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.

या मिठाचे सेवन करा -

जर तुम्हाला तुमचे बीपी नॉर्मल ठेवायचे असेल तर ते एका ग्लास नॉर्मल पाणी घ्या. त्यात १/२ चमचे सैंधव मीठ मिसळून प्या. यामुळे तुमचा रक्तदाब नॉर्मल राहील. जर तुमचे बीपी कमी झाले असेल तर असे मीठ पाणी प्यायल्याने लगेच आराम मिळेल.

आयुर्वेदानुसार सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे मीठ तुमच्या छातीत जमा झालेले वात, पित्त आणि कफ यांचे दोष दूर करते.

आम्ही तुम्हाला सांगतो, सैंधव मीठात पोटॅशियमचे प्रमाण पुरेसे असते. ज्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. पाण्यात मिसळून प्यायल्याने रक्तदाब लगेच कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT